Random Video

परमेश्वर समजून घेऊन त्याची भक्ती करा | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 3 Dailymotion

आपला स्वत:पेक्षा परमेश्वरावर जास्त विश्वास असतो म्हणून आपण देवाची पूजा व भक्ती करत असतो. आपण जेव्हा एखाद्या अडीअडचणीमध्ये असतो तेव्हा आपल्याला देवाची प्रचंड गरज असते. त्यावेळेला परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये आपली मदत करायला धावून येतो. खरं तर परमेश्वर हा माणसामध्येच दडलेला असतो. पण आपण मात्र देवाला शोधण्यासाठी वारंवार मंदिरात जात असतो. म्हणून अगोदर माणसाने परमेश्वर म्हणजे नक्की आहे तरी काय हे समजून घेऊन मगच त्याची भक्ती करावी. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वर समजून घेऊन त्याची भक्ती करा याबद्दल अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा